Ad will apear here
Next
रोगप्रतिकारशक्ती वाढीसाठी आयुष मंत्रालयाने सुचवले आयुर्वेदीय उपाय; पुण्यातील डॉक्टर दाम्पत्याकडून शॉर्टफिल्म
करोना संसर्गाला प्रतिकार करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवणे हा एकमेव उपाय सध्या आपल्या हातात आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे अनेक उपाय आयुर्वेदात सांगितलेले असून, रोग होऊच नये म्हणून जीवनशैली आरोग्यपूर्ण राखणे यावर आयुर्वेदाचा भर आहे. केंद्रीय आयुष मंत्रालयाने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदातील काही उपाय तज्ज्ञांच्या सल्ल्याने जाहीर केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या उपायांचा अवलंब करण्याचे आवाहन ट्विटद्वारे सर्वांना केले आहे. (अधिक माहिती आणि संदर्भांसाठी येथे क्लिक करा.)

(आयुर्वेदाच्या अनुषंगाने आणि आयुष मंत्रालयाने जाहीर केलेल्या उपायांनुसार दिनचर्या कशी असावी, यावर पुण्यातील वैद्य सारिका भुजबळ आणि वैद्य महेश भुजबळ यांनी तयार केलेली AYUSH मान भव ही शॉर्टफिल्म शेवटी दिली आहे.)

















 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZZACL
Similar Posts
पी हळद (दूध), वाढव प्रतिकारशक्ती ‘पी हळद हो गोरी’ ही म्हण मागे पडून ‘पी हळद (दूध), वाढव प्रतिकारशक्ती’ अशी नवी म्हण करोनाच्या काळात व करोना-उत्तरकाळात रूढ करावी लागेल अशी लक्षणं आता दिसू लागली आहेत. आयुर्वेदात सर्व रोगांसाठी सर्वांना खात्रीशीर लागू पडणारा व प्रतिकारशक्ती वाढवणारा एकच रामबाण उपाय नसतो. रुग्णाच्या वयापासून अनेक घटक लक्षात घेऊन औषधयोजना केली जाते
स्वास्थ सूक्ते - आरोग्य म्हणजेच धन वैद्य जयंत देवपुजारी यांनी ‘स्वास्थ्य सूक्ते’ या पुस्तकात निरोगी जीवनासाठी आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून विस्तृत विवेचन केले आहे. त्यातील काही अंश येथे प्रसिद्ध करत आहोत.
आयुर्वेदाच्या साह्याने वाढवा करोनाविरुद्ध प्रतिकारशक्ती! सद्यस्थितीत करोनाची भीती प्रत्येकाच्या मनात घर करून आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव व त्यासाठी अपुरी पडणारी वैद्यकीय यंत्रणा यामुळे स्वतः निरोगी राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणे, याव्यतिरिक्त सामान्य माणसाच्या हातात काहीही नाही. या परिस्थितीत पथ्यपालन व स्वत:ची प्रतिकारशक्ती वाढविणे हे दोनच प्रकार शक्य आहेत
‘हिपॅटायटिस बी’वरील प्रभावी आयुर्वेदीय उपचार काविळीत आढळणारी डोळे, नखे, त्वचा, लघवी पिवळी होणे ही लक्षणे नसतानासुद्धा कावीळ होऊ शकते. या प्रकारची कावीळ हिपॅटायटिस ‘बी’ या विषाणूंच्या संसर्गामुळे होते. काही लोक या प्रकाराला ‘पांढरी कावीळ’ असेही म्हणतात. आयुर्वेदीय उपचारांनी हा आजार बरा होऊ शकतो. ‘आरोग्यासाठी आयुर्वेद’ या आयुर्वेल प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकात आयुर्वेदाचार्य सुनील बी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language